पेट्रोल पंपांचं नाव ‘नरेंद्र मोदी वसुली केंद्र’ करा, काँग्रेसचा हल्लाबोल

0

नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस पक्षाच्या एका नेत्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय
‘पेट्रोल दर : ९० रुपये
वास्तव किंमत : ३० रुपये
मोदी टॅक्स : ६० रुपये’
असं म्हणताना देशातल्या सगळ्या पेट्रोल पंपांची नाव बदलून ‘नरेंद्र मोदी वसुली केंद्र’ करण्यात यावं, असा तिखट टोला काँग्रेस नेते श्रीवत्स यांनी हाणलाय.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:42 PM 09-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here