माजी मंत्री विष्णू सवरा यांचे दीर्घ आजाराने निधन

0

पालघर : माजी मंत्री तथा भाजपकडून सहा वेळा आमदार झालेले विष्णू सवरा (७२) यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. गेली दोन वर्षे ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष असलेले सवरा यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी घनिष्ठ संबंध असल्याने एक अजातशत्रू लोकप्रतिनिधी अशी त्यांनी ओळख होती. त्यांची अंत्ययात्रा आज गुरुवारी वाडा येथील निवासस्थानातून निघेल.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:28 AM 10-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here