सिंधुदुर्ग जिल्ह्यात 39 नवे कोरोना पॉजिटीव्ह, दोघांचा मृत्यू

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज 39 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असून दोन बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 150 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 321 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:04 PM 11-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here