रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीच्या छ. शिवाजी महाराज स्टेडियममधील ११ गाळेधारकांना मुदतवाढ देण्याचा किंवा न देण्याचा गुंता सुटलेला नाही. प्रथम नगरविकास मंत्रालयाने ही मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यानंतर आता पुन्हा मुदतवाढ देण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी नगरविकास मंत्रालयाने १८ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता नगरविकास मंत्रालयाच्या दालनात सुनावणी आयोजित केली आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 12-Dec-20