मंडणगड मध्ये सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

0

मंडणगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते मंडणगड तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, अजय बिरवटणकर, तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम आदी उपस्थित होते

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 12-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here