साडवली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर देवरूख पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ठिकठिकाणी चौकांमध्ये १० डिसेंबरपर्यंत १०० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करून २५ हजार ७०० रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:29 PM 12-Dec-20