सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलिस राजेश चव्हाण यांनी सापडलेली पर्स मालकाला केली सुपूर्द

0

खेड : आज खेड येथे जात असताना सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस राजेश चव्हाण यांना खेड रेल्वे स्टेशन जवळ एका माणसाचे पर्स (पॉकेट) सापडले. त्यामध्ये रु 15,000 आणि महत्वाची कागतपत्रे होती. त्यांचा शोध घेऊन त्या व्यक्तीला बोलावून पॉकेट देण्यात आले. राजेश चव्हाण आणि रहीम सहिबोले यांनी आज एक चांगला कार्य केलं. याबद्दल या पोलीस वर्दीतल्या त्यांना सलाम करण्यात येत आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:14 PM 14-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here