जिल्ह्यात 24 तासात 4 नवे पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 161 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:41 PM 14-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here