राजापूर : तालुक्यातील माडबन समुद्रकिनारी हिरव्या रंगाच्या लाटा पाहावयास मिळत आहेत. परिसरातील समुद्राचे नीळे पाणी अचानक हिरवट रंगाचे झाल्याने स्थानिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अरबी समुद्राचा काही भाग हा माडबन गाव किनाऱ्याला लागून आहे. समुद्रात फेसळणाऱ्या लाटा अचानक हिरव्या रंगाच्या दिसत असल्याने मच्छीमारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये कुतुहलाचे तसेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 15-Dec-20