पाकिस्तानच्या दोन सैनिकांना कंठस्नान

0

जम्मू : जम्मू-काश्मिरातील पुंछ जिल्ह्यामधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने मंगळवारी रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या भ्याड कारवाईला भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन पाकिस्तानी सैनिक ठार झालेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:37 PM 16-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here