जिल्ह्यात 24 तासात 20 नवे पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 20 पैकी 12 आरटीपीसीआर तर 8 जण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. नव्याने सापडलेल्या 20 रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 9, दापोली 3, गुहागर 4, चिपळूण 3 आणि संगमेश्वर मधील एका रुग्णाचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:55 PM 16-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here