राज्यात उद्या अल्पसंख्याक हक्क दिवस

0

मुंबई : राज्यात शुक्रवार, 18 डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कोव्हीड-19 विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार लोकसहभागाबाबत योग्य खबरदारी घेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभाग आणि अल्पसंख्याक आयोगामार्फत करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाबाबत आवश्यक ती खबरदारी घेत विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि विविध संबंधीत यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 17-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here