ब्रेकिंग : कुवारबाव महावितरण कार्यालयाबाहेर गवताला आग

0

रत्नागिरी : रत्नागिरी कुवारबाव येथील महावितरण कार्यालया बाहेरील रस्त्यावर असणाऱ्या गवताला आग लागली असून, आग विझविण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेचा बंब घटनास्थळी रवाना झाला आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 18/Dec/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here