मुंबई : प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. ६१ वर्षीय प्रशांत दामले यांना डॉक्टरांनी किमान सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. फेसबुकवर प्रशांत दामले यांनी व्हिडिओ शेअर करून यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:21 PM 18-Dec-20