नवी दिल्ली : बहुसंख्य नेत्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय पक्षाध्यक्षपद माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारावे असे वाटत आहे. पक्षातील ९९.९ टक्के नेते आणि कार्यकर्त्यांची त्यांच्या नावाला पसंती आहे, असा दावा पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. पक्षनेतृत्वाची निवड करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:26 PM 19-Dec-20