गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणास देवरुखात अटक

0

देवरूख : शहरातील मच्छीमार्केट जवळच्या परिसरात खुलेआम गांजा बाळगणाऱ्या तरुणाला गांजा व अमली पदार्थांसह देवरूख पोलिसांनी अटक केली. संतोष अशोक मिरजकर (वय ४२) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या परिसरात गस्त घातली असता त्यांना भगव्या रंगाच्या कापडी पिशवीत गांजा व अंमली पदार्थ घेऊन एकजण वावरत असल्याचे निदर्शनास आले. पिशवी ताब्यात घेतली असता त्यातून १५ छोट्या गांजाच्या पुड्या सापडल्या.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:34 PM 19-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here