मास्क न वापरण्यांवर शृंगारतळीत दंडात्मक कारवाई

0

गुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आठवडा बाजारात ११ व्यक्तींकडून दंडापोटी ५ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:58 PM 19-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here