मुंबईतील शेअर मार्केटचं नाव बदलण्याची मनसेची मागणी

0

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नेहमीच मराठीसाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईतील शेअर मार्केटचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आशियातील सर्वात जुने असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केटचं नाव बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करण्यात यावे, असे म्हटले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:31 PM 23-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here