ऑनलाइन फसवणुकीत वाढ, चिपळूणात महिन्याला एक फसवणुक

0

चिपळूण : तालुक्यात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. २०२० या वर्षात १२ गुन्हे दाखल झाले आहेत. सरासरी महिन्याला एकप्रमाणे येथील पोलिस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:48 PM 23-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here