ग्रा. पं. निवडणुका: खेडमध्ये दुसऱ्या दिवशी ५ अर्ज दाखल

0

खेड : तालुक्यातील ८७ ग्रापंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडत आहेत. यासाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. पहिला दिवस निरंक ठरला असून दुसऱ्या दिवशी गुरुवारी दि २४ रोजी पाच जणांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून ही प्रक्रिया दि. ३०डिसेंबर पर्यंत चालणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:39 AM 25-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here