ग्रा. पं. निवडणूक: रत्नागिरीत दुसऱ्या दिवशी एक अर्ज दाखल

0

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीचा जोर आता वाढू लागला असून नामनिर्देशनपत्र भरायच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ग्रामपंचायतीमध्ये एका सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:59 AM 25-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here