खेड एसटी आगाराला दिवसाला अडीच लाखाचा आर्थिक फटका

0

खेड : खेड बसस्थानकातून ग्रामीण भागासह लांबपल्ल्याच्या मार्गावर दिवसाकाठी १७५ फेऱ्या धावत आहेत. उर्वरित १५ बसेस बेस्ट उपक्रमांतर्गत मुंबईतील बीएसटीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी येथील सेवा अद्याप पूर्ववत झाली नसल्याने आगाराला दिवसाला अंदाजे अडीच लाखाचा आर्थिक फटका सोसावा लागत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:00 PM 25-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here