पर्यटक नियमांचे पालन करत नसल्याने स्थानिकांत धास्ती

0

गणपतीपुळे : नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कोकणात गर्दी होत आहे. मात्र, काही ठिकाणी काही पर्यटक शासनाने दिलेल्या सुरक्षाविषयक उपायांचे पालन करत नसल्याचे दिसुन येत असल्याने स्थानिकांतून भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा, तुळजापूर, सोलापूर, अहमदनगर, संभाजीनगर, नागपूर या विविध ठिकाणांहून पर्यटक कोकणातील सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले आहेत. कोकण समुद्र किनारपट्टीवरील सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल आहेत. २४ तारखेपासून कोकणातील पर्यटनासाठी गर्दी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:17 AM 29-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here