प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणात प्रवेश करणार नाही : रजनीकांत

0

नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाकडे त्याचे देशभरातील कोट्यवधी चाहते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पण रजनीकांत राजकारणात एन्ट्री करणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. स्वत: रजनीकांत यांनीच त्याबाबत खुलासा केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं रजनीकांत यांनी जाहीर केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:10 PM 29-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here