‘मविआ’च्या समन्वय समितीची संध्याकाळी बैठक

0

मुंबई : महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ‘मविआ’तील मतभेदावर, महामंडळाच्या नियुक्त्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:30 PM 29-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here