मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी चहावर आधारित एक कविता ट्विटरवर शेअर केली होती. सोशल मीडियावर या कवितेवरुन बरीच चर्चा रंगली होती. त्यातच एका महिलेने बिग बींनी ही कविता चोरल्याचा आरोप केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जाहीरपणे या महिलेची माफी मागत या कवितेचे मूळ कवी माहित नसल्यामुळे ही चूक झाल्याचे स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:44 AM 30-Dec-20