मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून या संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी अनेक रोगांवर लस उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ही संस्था कोविडवरील लसीचं संशोधन करत आहे. सायरस पुनावाला यांचं हे योगदान लक्षात घेऊन त्यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक ट्विट करून ही मागणी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:02 PM 30-Dec-20