सीबीएसई परीक्षांच्या तारखांची उद्या होणार घोषणा, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

0

नवी दिल्ली : सीबीएसई परीक्षांच्या तारखांची घोषणा ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 30-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here