मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल केंद्र सरकारच्या सेवेत जाणार आहेत. सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्यागिक सुरक्षा बलाच्या (CISF) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:45 AM 31-Dec-20