रत्नागिरीतील शिक्षिका भावना वाघेला केबीसीमध्ये आज 1 कोटी जिंकणार?

0

रत्नागिरी : सुपरस्टार अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला शो ‘कौन बनेगा करोडपती’ भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. या सिजनमध्ये आतापर्यंत 3 महिलांनी 1 कोटी रुपये जिंकले आहेत. त्यानंतर आता रत्नागिरीमधील प्राथमिक शिक्षिका भावना वाघेला 1 कोटी रुपयांचा प्रश्न खेळणार असून आज हा भाग प्रदर्शित केला जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
2:48 PM 31-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here