नवी दिल्ली : भारतात कोव्हिड १९ विरुद्ध लढण्यासाठी लशीला आपत्कालीन वापराची मंजुरी दिली जाऊ शकते. यासाठीच सरकारद्वारे गठीत तज्ज्ञांच्या समितीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत तीन भारतीय लशींच्या आपत्कालीन वापरावर विचार-विनिमय केला जाणार आहे. या बैठकीत सीरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, भारत बायोटेक आणि फायजर यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या करोना लशीच्या आपत्कालीन वापराच्या निवेदनावर पुन्हा एकदा ही समिती विचार करणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 01-Jan-21