आता तालुक्यातच होणार गाड्यांचे पासिंग, आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

0

चिपळूण : जिल्ह्यातील छोट्या वाहनधारकांना नववर्षाची भेट मिळाली आहे. आता जिल्ह्यातील तालुकास्तरावर या नव्या गाड्यांचे पासिंग होणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आरटीओच्या माध्यमातून होणाऱ्या शिबिरात या नव्या गाड्यांचे पासिंग होणार आहे. या संदर्भात आ. शेखर निकम यांनी मागणी केली होती. अखेर परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली असून प्रत्येक तालुक्यात कार्यवाही होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 01-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here