रत्नागिरीतील निवृत्त शिक्षक श्रीकांत वहाळकर यांचे निधन

0

रत्नागिरी : सेवानिवृत्त शिक्षक श्रीकांत दामोदर वहाळकर (वय 79) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर दुपारी 3 वाजता चर्मालय येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर यांचे ते वडील होत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:42 PM 01-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here