लांजातील ग्रामपंचायतीसाठी आलेल्या 337 पैकी 7 अर्ज अवैध

0

लांजा : तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या झालेल्या छाननीमध्ये 337 पैकी 7 अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता 175 जागांसाठी एकूण 330 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 01-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here