पुणे : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची माहिती देत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे चांगलं केलं तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करतच असतात,’ असा टोला अनिल देशमुख यांनी लगावला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:10 PM 01-Jan-21
