रत्नागिरी : कोरोनाच्या महामारीत सांस्कृतिक क्षेत्राला आलेली मरगळ आता हळुहळू दूर होत आहे. कोरोना कालावधीत संगीत, नृत्याचे धडे देणाऱ्या खासगी संस्थांना कोविड काळात मोठा फटका बसला. आलेली मरगळ झटकून पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या ढंगात नृत्याचे धडे देण्यात येणार आहेत. शासनाच्या आदेशाचे पालन करून नृत्य क्लासेस सुरू होणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:04 AM 02-Jan-21