ब्रेकिंग : ओझरखोल येथे दुचाकी दरीत कोसळून एकाचा मृत्यू

0

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळच्या ओझरखोल येथे दुचाकी दरीत कोसळून दुचाकी चालक संकेत विजय चव्हाण जागीच ठार झाला. तो लांजा येथील रहिवाशी आहे. अनोळखी वाहनाने धडक दिल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात घडला. हा अपघात शनिवारी सकाळी घडला. या अपघाताची माहिती समजताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:20 PM 02-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here