भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना मंजुरी

0

नवी दिल्ली : सिरम इन्स्टिटय़ूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) रविवारी मंजुरी दिली. एवढेच नव्हे तर पॅडिला हेल्थकेअरच्या ‘जायकोव-डी’ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीलाही मंजुरी दिल्याची घोषणा डीसीजीआयचे संचालक व्ही. जी. सोमाणी यांनी पत्रकार परिषदेत केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:14 AM 04-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here