मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत असताना ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी आठ जणांमध्ये नव्या स्ट्रेनचे विषाणू सापडले आहेत. मुंबईत हॉस्पिटलमध्ये हे सर्व रुग्ण दाखल आहेत. यातील पाच रुग्ण मुंबईचे तर पुणे, मीरा-भाईंदर आणि ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:45 AM 05-Jan-21