खेड : ग्रामपंचायत निवडणुकीत खेड तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व असून बहुतांश ग्रामपंचायती शिवसेनेने राखण्यात यश मिळवले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चित्र अधिक स्पष्ट झाले असून दापोली विधानसभा मतदारसंघात ११८ पैकी निर्विवादपणे ३० ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे बहुमत आहे. पैकी १८ ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या असून १२ ग्रामपंचायतीत स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळाले आहे, असा दावा आमदार योगेश कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:54 AM 05-Jan-21