1 फेब्रुवारीला केंद्र सरकारकडून मांडलं जाणार बजेट

0

◼️ अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार असून, 1 फेब्रुवारीला बजेट सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागांत चालणार आहे. पहिला भाग 29 जानेवारीपासून सुरू होणार असून, 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग 8 मार्चपासून सुरू होणार असून, 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:40 PM 05-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here