मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली आहे. किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली होती. २२ डिसेंबरला मुंबई महापालिका कार्यालयात असताना धमकी दिली गेली होती.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:30 AM 06-Jan-21