हरितगृह व शेडनेटगृह उभारणीसाठी ४६ लाखांचा निधी मंजुर

0

रत्नागिरी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत हरितगृह व शेडनेटगृह उभारणीसाठी जिल्ह्याला एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत संरक्षित शेती या घटकांअंतर्गत हरितगृह व शेडनेटगृह उभारणीसाठी जिल्हा अधीक्षककृषी अधिकारी कार्यालयामार्फत अनुदान उपलब्ध करून दिले जाते. यासाठी सेवा पुरवठादार यांनी जीएसटी नोंदणीकृत प्रमाणपत्र, शाप अक्ट प्रमाणपत्र, संस्थंची मागील २ वर्षांची आर्थिक उलाढाल प्रतीवर्ष कमीत कमी४६ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. सेवा पुरावठादारांनी दि.३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काणे यांनी केले आहे. ५० लाख रुपये, सनदी लेखापालाने प्रमाणित केलेल्या आर्थिक ताळेबंद, यापूर्वी उभारणी केलेल्या हरितगृह व शेटनेटगृह लाभार्थ्यांच्या याद्या, हमीपत्र, शेडनेट, इन्सेक्ट नेट, पॉली फिल्म आदी साहित्य बीआयएस मानांकनाप्रमाणे पुरवठा करण्याबाबतचे हमीपत्र द्यायचे आहे. पॉलीइथिलीन फिल्म वापरणार असल्याचा अधिकृत आयातदार किंवा अधिकृत आयातदाराचे वितरक किंवा विक्रेता असल्याबाबत संबंधित आयातदाराचे प्रमाणपत्र, पॉलीइथिलीन फिल्मबाबत उत्पादकाने प्रमाणित केलेले तांत्रिक माहितीचे विवरण पत्र, पॉलीइथिलीन फिल्मचा दर्जा व गुणधर्माबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे काणे यांनी सांगितले.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here