संगमेश्वरमधील आतापर्यंत ८६३ रुग्णांची कोरोनावर मात

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ९३३ वर पोहोचली आहे. यात ८६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात ३२ रुग्ण सक्रीय आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजवर तालुक्यातील ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:25 PM 07-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here