मुंबई : देशात गांधी कुटुंबिय आणि विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम त्रास दिला जात आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:12 PM 07-Jan-21