विहिरीत पडलेल्या अजगराला जीवदान

0

दापोली : तालुक्यातील आगरवायंगणी येथील निगुडभोम वाडीलगत असलेल्या शेतातील सुमारे ४७ फूट खोल विहिरीत पडलेल्या सात फुटी अजगरास जीवदान देण्यात आले. सर्पमित्र संघटना आणि राजे टीमचे अक्षय गोंधळेकर आणि त्याचा सहकारी संजोग कदम, राजे टीम दापोलीचे प्रशिक्षक प्रा. संदेश चव्हाण, रोहन बैकर, शुभम मते, शुभम बेंडल, अक्षय रामाणे आदींनी अजगरास विहिरीमधून बाहेर काढून जीवदान दिले. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:43 PM 07-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here