रत्नागिरी खबरदार च्या विशेषांकाचे प्रकाशन

0

रत्नागिरी : उद्योजक किरणशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या रत्नागिरी खबरदार च्या विशेषांकाचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व किरणशेठ सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रचंड जनसंपर्क असणारे आणि राजकारणात किंगमेकर म्हणून ओळख असणारे किरणशेठ सामंत यांचा आज वाढदिवस असून मोठ्या उत्साहात त्यांचे हितचिंतक तो साजरा करीत आहेत. आज या विशेषांकाच्या प्रकाशनावेळी संपादक हेमंत वणजु, उद्योजक सौरभ मलूष्टे, व्यापारी विजय मलूष्टे, कर सल्लागार ब्रिजेश साळवी, बंटी पाथरे, बाळ सत्याधारी महाराज, फैसल मुल्ला आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
1:59 PM 07-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here