वेळणेश्वर ग्रामपंचायत ३५ वर्षांनी बिनविरोध

0

गुहागर : तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत वेळणेश्वर ३५ वर्षांनी बिनविरोध झाली. येथील चार प्रभागांतून ११ जागांसाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ७ डमी उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 07-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here