मुंबई-पुण्यातील वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी विशिष्ट रोडची निर्मिती : नितीन गडकरी

0

मुंबई : मुंबई-पुण्यातील वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी एक विशिष्ट रोड तयार करण्यात येणार असून या मार्गासाठी 6 हजार कोटी खर्च केले जाणार आहे. सुरत-अहमदनगर-सोलापूर असा हा महामार्ग असणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यावेळी महाराष्ट्रात सुरु असलेल्या अनेक प्रोजक्टबद्दल माहिती दिली.

महाराष्ट्रात रस्तेविकासासाठी पाच हजार कोटींचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नितीन गडकरींची घोषणा, मुंबई-गोवा हायवे एका वर्षात पूर्ण करणार

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:29 PM 08-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here