१०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांवरील चालकांचा ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा

0

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड योध्दे म्हणून काम करणाऱ्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांवरील कंत्राटी वाहनचालकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे हे वाहन चालक कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. १७ जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. त्यावेळी मानधन न मिळाल्यास गाड्या बंद ठेवून काम बंद आंदोलनाचा इशारा या चालकांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:49 PM 08-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here